स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांची 33सावी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी...

दि. १ जून २०१६ रोजी सौ. वेणूताई चव्हाण ट्रस्ट मध्ये भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संस्कृती मंच कराड प्रस्तुत कल्याणी पांडे यांची नाट्यसंगीत व अभंगाची सुरेल मैफील सादर करण्यात आली यासाठी साथसंगत तबला विवेक भालेराव, परतवाज - अविाथ मोगित, संवादिनी अनंत जोशी, टाळ- रविद्र पंडित या कलाकारांची साथ होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र कराडचे अध्यक्ष मा. आमदार बाळासाहेब पाटील त्याचेप्रमाणे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कराड नगर पालिका अध्यक्ष नगरसेवक व मा. अशोकराव गणपतराव चव्हाण (मुंबई ) आवर्जून उपस्थित होते. नागरिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानीच स्व. सौ. वेणूताईच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक वर्षी १ जूनला दिली जाते.

  कराड विभागीय केंद्र

कराड विभागीय केंद्राचे कामकाज केंद्राचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.

 

   

विभागीय केंद्र - कराड

 
मा. श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पां. पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कराड
 विरंगुळा, प्लॉट नं. १३ व १४,
 शिवाजी कों. ऑप. हौसिंग सोसायटी मर्या,
 कराड,
जिल्हा सातारा - ४१५ ११०
 कार्यालय : ०२१६४ - २२१०६०
 ईमेल : andbalasathebpatil@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft