सौ. वेणूताई चव्हाण यांची ९१ वी जयंती साजरी...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र कराड व सौ. वेणूताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट येथे आज दि २ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता सौ वेणूताई चव्हाण यांच्या प्रतिमेस सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडच्या उपसंचालक डॉ. सौ. विनीता व्यास, आय.एस्.एस्. अधिकारी श्री. भारत हाडा व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र कराडचे सचिव श्री.मोहनराव डकरे यांच्या हस्ते पुष्पहार व फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व कर्मचारी वर्ग व ग्रंथालयातील विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

   

विभागीय केंद्र - कराड

 
मा. श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पां. पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कराड
 विरंगुळा, प्लॉट नं. १३ व १४,
 शिवाजी कों. ऑप. हौसिंग सोसायटी मर्या,
 कराड,
जिल्हा सातारा - ४१५ ११०
 कार्यालय : ०२१६४ - २२१०६०
 ईमेल : andbalasathebpatil@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft