अभिसरण

भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विविधतेतील एकतेची युवांनी प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी याकरिता अभिसरण हा उपक्रम राबविला जातो. महाराष्ट्राच्या एका विभागातील युवांनी आपला भूभाग सोडून दुस-या विभागातील कानाकोप-यात जाऊन तेथील आचार, विचार, भाषा, आवडी-निवडी, सवयी, व्यवहार, संस्कृती यांचे आदान-प्रदान करण्याची ही एक जाणिव प्रक्रिया आहे. ९ दिवसांच्या या प्रक्रियेत युवा कार्यशाळा, भेटी, लोकांशी प्रत्यक्ष संवाद आणि प्रवासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला समजून घेतात.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft