" शोध आनंदी जीवनाचा" कार्यशाळा...
WhatsApp Image 2021 10 09 at 2.32.32 PM
१० ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधुन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, शिक्षण विकास मंच आणि महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "शोध आनंदी जीवनाचा" या कार्यशाळेचे आयोजन बुधवार दि. १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी दु. २:०० ते सायं. ५:०० वाजता रंगस्वर हॉल, ४ था मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जन. जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ, मुंबई-४०००२१ येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत त्याच दिवशी Facebook Live @supriyasule द्वारे सहभागी होता येईल. सहभागी होण्याकरिता नोंदणी अनिवार्य आहे. तरी खालील लिंक द्वारे फॉर्म भरावे ही नम्र विनंती. https://docs.google.com/forms/d/1_FVsClyh_ZLf_2jJpvZFZrFmz_UBzgPnJuZqrssI9QQ/edit?usp=drivesdk

मा. खा. सुप्रिया सुळे
निमंत्रक, अपंग हक्क विकास मंच

आपले विनीत,
डॉ. समीर दलवाई, चेतन दिवाण, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, डॉ. माधव सुर्यवंशी, अभिजीत राऊत

अधिक माहितीसाठी संपर्क व्यक्ती-
दिपिका शेरखाने- समन्वयक ९८६७१५५३४५
सुकेशनी मर्चंडे- ८६५२११८९४९
अपंग हक्क विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft