सृजनविभागातर्फे भौमितिक आकारमान कार्यशाळेचे विद्यार्थ्यांना धडे



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सृजन विभागातर्फे भौमितिक आकारमान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत रचना ससंद कॉलेज ऑफ ऍप्लिएड आर्ट्सचे सह प्राध्यापक श्री विवेक टेटविलकर यांनी या कार्यशाळेमध्ये भौगोलिक आकार , रचना, याची मूलभूत ओळख करून दिली त्याचबरोबर या आकारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर केला जातो यांचे प्रात्यक्षिक दाखविले.

   

सृजन छायाचित्र गॅलरी  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft