प्रिंट मेकिंग कार्यशाळा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सृजन विभागातर्फे दर महिन्याला शालेय मुलांसाठी कार्यशाळा घेतली जाते. नूकतीच प्रिंट मेकिंग कार्यशाळा प्रतिष्ठानतर्फे आयोजीत करण्यात आली होती.
व्यंगचित्र कार्यशाळा संपन्न
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सृजन विभागातर्फे व्यंगचित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत विवेक प्रभूकेळूसकर यांनी या कार्यशाळेमध्ये व्यंगचित्राचे प्रकार, आणि कसे काढले जातात याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ८५ विद्यार्थी हजर होते.