१९ मे ला 'अजात' डॉक्यूमेंटरी...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे 'अजात' नावाची डॉक्यूमेंटरी शनिवारी १९ मे २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जातीअंताच्या लढाईचे एक अज्ञात पर्व 'अजात' डॉक्यूमेंटरी मधून दिग्दर्शक अरविंद जोशी दाखवत आहेत. कार्यक्रम प्रवेश विनामुल्य असून प्रथम येणा-यास प्राधान्य देणात येईल.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft