‘फिल्मिन्गो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला उत्साहात सुरुवात...

48268926 1025278561013789 2498815125318795264 n

प्रयोग मालाड संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे ‘फिल्मिन्गो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव-२०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अशोक राणे, फेस्टिव्हल आर्टिस्टिक डायरेक्टर आणि दिलीप म्हात्रे, अध्यक्ष प्रयोग मालाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे तरुणांच्या उपस्थित फेस्टिव्हलला सुरुवात झाली. दिवसभरात विविध शॉर्ट फिल्म दाखवण्यात आल्या आहेत. तसेच उद्या सुद्धा सकाळी साडेदहाच्या नंतर चित्रपट दाखवण्यास सुरुवात होईल. त्यानंतर मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांना ७८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft