विज्ञानगंगाचे चव्वेचाळीसावे पुष्प अनुवंशिक जनुकशास्त्र' संपन्न...

WhatsApp Image 2019 11 15 at 8.09.53 PM 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत अनुवंशिक जनुकशास्त्र' (Genetic Science) या विषयावर सागरिका दामले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी जनुकशास्त्राविषयी माहिती दिली. आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या वातावरणात वावरतो त्याचा परिणाम आपल्या जनुकांवर होत असतो. Epigenetics म्हणजे काय तर आपल्या जनुकांनी कसं वागायचं हे त्यांना ते सांगत तसच DNA म्हणजे काय?, RNA म्हणजे काय?, जनुक म्हणजे काय? ती कशी काम करतात? याबद्दल त्यांनी माहिती दिली. शेवटी प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विज्ञानगंगाचे चव्वेचाळीसावे पुष्प अनुवंशिक जनुकशास्त्र'...

वजञनगग

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत अनुवंशिक जनुकशास्त्र' (Genetic Science) या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यात्या सागरिका दामले शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft