विज्ञानगंगाचे छत्तीसावे पुष्प मेंदूतले डावे-उजवे’...
IMG 20190315 WA0010

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत छत्तीसावे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संशोधक डॉ. उज्ज्वला दळवी यांनी मेंदूतले डावे-उजवेया विषयावर व्याख्यान दिले. मेंदूचे डावे-उजवे त्यांनी अगदी उत्तमरीत्या समजावून सांगितले. मेंदू कसा काम करतो, मेंदूचा डावा व उजवा भाग कसा कार्य करतो, प्रत्येक भागाकडे कोणते कार्य विभागून दिलेले असते याबाबतची संपूर्ण माहिती डॉ. उज्ज्वला दळवी यांनी आपल्या व्याख्यानातून दिली. त्यांनी माहितीचे प्रेझेंटेशन सादर केले. शेवटी उपस्थितांना प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी मार्गदर्शन केले.

विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत छत्तीसावे पुष्प ‘मेंदूतले डावे-उजवे’
VIDNYAN GANGA 15032019
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’कार्यक्रमांतर्गत छत्तीसावे व्याख्यान ‘मेंदूतले डावे-उजवे’ या विषयावर संशोधक डॉ. उज्ज्वला दळवी शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ५. वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे गुंफणार आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft