मातीपासून इको फ्रेंडली पद्धतीने गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागातर्फे तसेच देवदत्त मलमे यांच्या सहकार्याने पर्यावरण स्नेही हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मातीपासून इकों फ्रेंडली पद्धतीने गणेशमूर्ती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा ४ सप्टेंबर २०१६ रोजी  आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. देवदत्त मलमे यांनी मातीपासून वेगवेगळ्या गणेशमूर्ती सोप्या पद्धतीने बनविण्याचे प्रशिक्षण दिले.

मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याची कार्यशाळा...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागामार्फत शालेय विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास आणि विविध कलांची तोंड ओळख करून त्यांचे विद्यार्थी जीवन समृध्द व्हावे याकरिता सृजनचा माध्यमातून दिनांक ४ सप्टेंबर २०१६ (रविवार ) रोजी सकाळी १० ते १२.३० ह्या वेळेत मातीपासून वेगवेवगळ्या वस्तू बनविण्याची कार्याशाळा घेतली जाणार आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टस् चे विद्यार्थी या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.

   

सृजन छायाचित्र गॅलरी  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft