crear sitio web con WordPress

हवामान तपासणी कार्यशाळा संपन्न



यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान, मुंबई आणि सृजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान तपासणी या विषयी संगीता खरात यांनी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला तब्बल ७० मुलं हजरं होती.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft