सृजन'तर्फ जैवविविधता आणि संरक्षण कार्यशाळा संपन्न..



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या 'सृजन' विभागामार्फत विद्यार्थ्यासाठी जैवविविधता, संरक्षण आणि परिक्षेची तयारी कशी करावी, या विषयावरती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम नूकताच यशवंतराव चव्हण सेंटर मध्ये पार पडला. कार्यक्रमामध्ये तब्बल ८५ मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेचे आयोजन सतिश चिंदरकर आणि संगीता खरात यांच्याकडून करण्यात आले होते

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft