सुजन विभागातर्फे 'गांधी जयंती' साजरी..

मुंबई विभाग :  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर 'सृजन' विभागातर्फे २ ऑक्टोबर 'गांधी जयंती' निमित्त ११ शाळेतील विद्यार्थ्यांना गांधीजीविषयी माहिती सांगणारा लघुपट दाखविण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गांधीजी विषयी घडलेले वेगवेगळे किस्से सांगितले. त्यातील ११ विद्यार्थ्यांना मा. खासदार सुप्रिया सुळे यांचा हस्ते पारितोषिक देऊन गौरवविण्यात आले. या कार्यक्रमास एकूण ७७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

   

सृजन छायाचित्र गॅलरी  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft