यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिपावली निमित्त 'सूर प्रभात'...

मुंबई विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे "रंगस्वर" तर्फे दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी "सूर प्रभात' हा कार्यक्रम शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात होणारा आहे. श्रीमती सुष्मीता दास (गायन) तबला- ओजस अधिया संवादिनी - सिद्धेश बिचोलकर आणि पंडित गणपती भट ( गायन) तबला- श्रीधर मंदारे संवादिनी - केबल कावले यांचा सहभाग असणार आहे त्याचे सूत्र संचालन रेखा नार्वेकर करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft