ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना आदरांजली...आपल्या तगड्या आणि वास्तववादी अभिनयानं तसेच दमदार आणि भारदस्त आवाजानं चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना आदरांजली वाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि सिने-मा क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'Cinema - Reflection of Society and Om Puri' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये श्याम बेनेगल, गोविंद निहलानी आणि सुधीर मिश्रा सहभागी होणार आहेत. ७ फेब्रुवारी २०१७ रोजी, संध्याकाळी ६ वाजता, रंगस्वर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट मुंबई येथे...प्रवेश मोफत परंतु नोंदणी आवश्यक... नोंदणी साठी संपर्क : 9987806863 / 9819673983

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft