'शारदोत्सव' संपन्न...

पवार सार्वजनिक न्यासच्या वतीने बारामती येथे दिवाळीत 'शारदोत्सव' आयोजित करण्यात येतो आहे. यंदाचे हे 13 वे वर्ष.. बारामतीतील रसिकांना अभिजात कलाकारांचे सुश्राव्य गायन, वादन अनुभवण्याची संधी यानिमित्ताने मिळत असते. यंदा प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. मुकुल शिवपुत्र यांचे शास्त्रीय गायन शारदोत्सवाच्या पहिल्या दिवशी झाले.

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft