"नविन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९" विषयी चर्चासत्र...

education 15062019 1

शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंचच्या वतीने चर्चासत्र नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून २०१९ रोजी दुपारी २ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शिक्षण कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी (समन्वयक) भ्रमणध्वनी क्रमांक ९९६७५४६४९८ वर संपर्क करा.

शालेय शिक्षण : आज आणि उद्या” या विषयावरील राज्यस्तरीय परिषद उत्साहात संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि शिक्षण विकास मंच यांच्या संयुक्त विद्ममाने “शालेय शिक्षण : आज आणि उद्या” या विषयावरती राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवारी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘रंगस्वर’, चौथा मजला, मंत्रालयासमोर,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजीत करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम खालील लिंकवरती उपलब्ध आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/584305991982456/, https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/278336269534189/

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft