करिअर मार्गदर्शन व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद...
6 27 2019 2 09 44 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे दहावी व बारावी नंतरचं नवं क्षितीजया विषयावर प्रा. संदीप नेमळेकर यांचेस्टर्लिन कॉलेज नेरूळ येथे करिअर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी २०० हून अधिक उपस्थित विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. प्राध्यापक संदीप नेमळेकर व मिलिंद आचार्य यांनी ३ तास सविस्तर मार्गदर्शन केल्यावर विद्यार्थ्यांच्या अनेक करिअरविषयक प्रश्न विचारले असता त्यांनी मार्गदर्शन केले. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे मुलांचा कल पाहून त्यांना उचित मार्गदर्शन झाल्याने पालकवर्ग समाधानी होता.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित करिअर मार्गदर्शन व्याख्यान...

WhatsApp Image 2019 06 19 at 7.43.09 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे दहावी व बारावी नंतरचं नवं क्षितीजया विषयावर प्रा. संदीप नेमळेकर यांचे करिअर मार्गदर्शन व्याख्यान शुक्रवार २१ जून २०१९ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत स्टर्लिंग काँलेज हाँल, नेरुळ येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.

   

विभागीय केंद्र - नवी मुंबई

मा. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष विभागीय केंद्र, नवी मुंबई
डॉ. अशोक पाटील, सचिव
द्वारा प्रमोद कर्नाड, ०३/ए-१, अलकनंदा, 
कै. सौ. हिर कर्नाड मार्ग, सेक्टर-१९ए
नेरुळ, नवी मुंबई - ४००७०७.
संपर्क : ९८१९३३९९४४ /९८६७६३३९९
ईमेल : pramodkarnad@gmail.com, 
ycpnavimumbai@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft