२८ ऑक्टोबरला युवा महोत्सवचे आयोजन...

ठाणे विभाग : २८ ऑक्टोबरला युवा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. गडकरी रंगायतमध्ये होणा-या या कार्यक्रमात दिनांक ५ नोव्हेंबरच्या अंतिम फेरीत मुंबई विद्यापीठातील निवड झालेल्या युवकांना त्यांची कला पेश करण्याची संधी देण्यात येईल. या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख उपस्थित राहणार आहेत.

   

विभागीय केंद्र - ठाणे

 मा. श्री. मुरलीधर नाले
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
 १६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
 चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

 कार्यालय : ०२२-२५३२६७३४
 ईमेल : mtnale14@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft