"लोकसंवाद"तर्फे "जीएसटी" काही अनुत्तरित प्रश्न ?



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-मुंबई, कोकण विभाग केंद्र, ठाणे आणि युवाराज प्रतिष्ठान, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "लोकसंवाद" या कार्यक्रमांतर्गत "जीएसटी" काही अनुत्तरित प्रश्न ? या विषयावरती विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ५ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजता. यशस्विनी भवन, बँक ऑफ इंडिया बँकेच्यासमोर, बेलवली, बदलापूर येथे हा कार्यक्रम होईल. तसेच अजित जोशी (मुंबई) सी. ए. तथा अर्थविषयक सल्लागार हे मार्गदर्शन करणार असून कॅप्टन. आशिष दामले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

   

विभागीय केंद्र - कोकण

 मा. श्री. शेखर निकम
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कोंकण
 ३१२२, अन्नपूर्णा,
 गणपती मारुती मंदिरा समोर,
 टिळक आळी, जिल्हा रत्नागिरी,
 कार्यालय : ०२३५२-२२२३१२
 ईमेल : ycpratnagiri@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft