'महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार,
सामाजिक कार्य व आजची स्त्री' व्याख्यान संपन्न..


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - कोकण विभागीय केंद्र व आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख जिल्हा रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने दि. २८ सप्टेंबर २०१६ रोजी आठवल्ये-सप्रे-प्रित्रे महाविद्यालयाचे सभागृहात महिलांसाठी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. 'महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण विषयक विचार, सामाजिक कार्य व आजची स्त्री' या विषयावर डॉ. वर्षा फाटक यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

   

विभागीय केंद्र - कोंकण

 मा. श्री. राजाभाऊ लिमये
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, कोंकण
 श्री. अनिल नेवाळकर, सचिव

 ३१२२, अन्नपूर्णा,
 गणपती मारुती मंदिरा समोर,
 टिळक आळी, जिल्हा रत्नागिरी,
 कार्यालय : ०२३५२-२२२३१२
 ईमेल : ycpratnagiri@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft