'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण' परिसंवादऔरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा परिसंवाद शनिवार दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी ४:०० वाजता. महसूल प्रबोधिनी सभागृह, अमरप्रीत चौक, औरंगाबाद येथे होणार आहे.

या परिसंवादात पत्रकार दीप्ती राऊत , राज्यप्रमुख अॅक्शन एड श्रीमती नीरजा भटनागर, स्त्री अभ्यासक श्रीमती डॉ. वृषाली किन्हाळकर या मान्यवर मंडळी मार्गदर्शन करतील. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१७...
राष्ट्रभक्तिच्या जाणिवांचा जागर...विभागीय केंद्र औरंगाबादयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे गेली ९ वर्ष 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली'चे आयोजन केले जात असते यदाचे हे दहावे वर्ष असून 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१७' चे आयोजन सोमवार १४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता क्रांती चौक ते पैठण गेट, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली असून सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft