बाउल सौमित्र काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा...

67399663 1165100583698252 2419759942928957440 o

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, पॉप्युलर प्रकाशन व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०१९, सायंकाळी ६.३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, सेव्हनहिल्स, औरंगाबाद येथे बाउल सौमित्रकाव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कवी सौमित्र यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून बाउल चे काव्यवाचन ते करणार आहेत. हा सोहळा सर्वांसाठी खुला असून सर्वानी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवार, २७ जुलैला चित्रपट चावडीत रोमिओ अॅण्ड ज्युलिएट...

WhatsApp Image 2019 07 19 at 12.04.47 PM
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत, शनिवार, दि. २७ जुलै २०१९रोजी सायं. ६वा. विलियम शेक्सपिअरच्या नाटकावर आधारित १९६८ मधील ब्रिटिश इटालियन रोमिओ अॅण्ड ज्युलिएटहा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft