६ व्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मधुर भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले

६ व्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हिंदी चित्रपट सृष्टीतील अग्रगण्य दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना यंदाचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन या चित्रपट सोहळ्यात गौरविण्यात आले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व ज्युरी कमिटी अध्यक्ष एन. चंद्रा, चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, चित्रपट निर्माते किरण शांताराम, सेक्रेड गेम्स, मंटो सारख्या चित्रपटांमधून ठसा उमटवलेली अभिनेत्री राजश्री देशपांडे, भारतातील स्विडन राजदुतावासाचे राजदुत ब्यॉर्न होमग्रेन, फ्रेंच अभिनेत्री मारियान बोर्गो यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थित होते.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft