विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त 'स्वच्छद' कार्यक्रम....विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीचे दर्शन व्हावे, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित 'स्वच्छद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १९ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह, स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे सुरू होईल. सर्वांसाठी प्रवेश खुला असून विभागीय केंद्रतर्फे कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft