युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१७...
राष्ट्रभक्तिच्या जाणिवांचा जागर...



विभागीय केंद्र औरंगाबादयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे गेली ९ वर्ष 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली'चे आयोजन केले जात असते यदाचे हे दहावे वर्ष असून 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१७' चे आयोजन सोमवार १४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता क्रांती चौक ते पैठण गेट, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली असून सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
नाथ ग्रुप, नाथ हाऊस,
नाथ रोड, औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१
ईमेल : nk@nathgroup.com

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft