जीएसटी 'एका महिन्यानंतरचे वास्तव'...औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी 'एका महिन्यानंतरचे वास्तव' या विषयावरती विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी ५ ऑगस्ट २०१७ सकाळी ११ वाजता आईनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे कार्यक्रम होणार असून सी. ए. तथा अर्थविषयक सल्लागार अजित जोशी हे लोकांना मार्गदर्शन करणार आहेत.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
नाथ ग्रुप, नाथ हाऊस,
नाथ रोड, औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१
ईमेल : nk@nathgroup.com

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft