Ond day Film Appreciation Workshop

Dr. Jabbar Patel * Mr. Samar Nakhate
Friday 9th Dec, 2016 from 9.30 am to 5.00 pm
Venue : Alkesh Modi Hall, University of Mumbai, Kalina Campus. Santacruz.
For all Mumbai University Students

२० जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान रंगणार 
७ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव...


महाराष्ट्रातील अग्रगण्य समजला जाणा-या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी सुरु झाली. नुकत्याच पत्रकारांशी रंगलेल्या अनौपचारिक चर्चेत महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी २० जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान महोत्सव होणार असल्याची घोषणा केली. हा महोत्सव या मातीतला असल्यामुळे हा सर्वांचाच महोत्सव असून प्रत्येकाच्या सूचनेचं येथे स्वागतच असेल असे प्रतिपादन डॉ.जब्बार पटेल यांनी केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft