मुंबई युनिव्हर्सिटी कलिना येथील...
एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबिर उत्साहात संपन्न...

00001


जानेवारीत २०१९ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी म्हणून यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मुंबई युनिव्हर्सिटी कलिना येथे ३० नोव्हेंबर, २०१८ रोजी एकदिवसीय चित्रपट रसग्रहण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरात प्रसिद्ध नाट्य/चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व प्रसिद्ध व लोकप्रिय चित्रपट शिक्षण तज्ञ श्री. समर नखाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अधिक चित्रपट प्रेमींची उपस्थिती होती. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने महेंद्र तेरेदेसाई,महेश चव्हाण ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft