प्रीती नीयडूंचे विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन...
IMG 20190403 WA0006
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी तर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २ एप्रिल २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे निवड संस्थेच्या सल्लागार श्रीमती प्रीती नायडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
करिअरक्षेत्र कसे निवडावे, आपल्या आवडत्या क्षेत्रात आपण कसे करिअर करू शकतो, भविष्यात कोणत्या क्षेत्रात संधी निर्माण होतील अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन...
परिक्षा संपली? आता पुढे कायमार्गदर्शन हवयं? मग नक्की या.
IMG 20190330 WA0004

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे निवड संस्थेच्या सल्लागार श्रीमती प्रीती नायडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नोंदणीकरिता पुढील क्रमांकावर संपर्क करावा. ०२२-२२८१७९७५, ०२२-२२०४३६१७, ९७६९२५६३४३.

   

संचालक-माहिती तंत्रज्ञान प्रबोधिनी  

श्री. सुशिल गुप्तन
संचालक,
माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft