मा. यशवंतराव चव्हाण जयंती

१२ मार्च हा मा. यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये दरवर्षी साजरा केला जातो. तसेच प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रांमध्ये विशेशतः देवराष्ट्रे येथे मा. यशवंतरावांच्या जन्मघरी व विभागीय केंद्र कराड च्या वतीने कराड मधील विरंगुळा येथे पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडतो. यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथील मुख्य कार्यक्रमास यशवतराव चव्हाण प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रामधून मुंबई येथे यशवंतराव चव्हाण केंद्र येथे उपस्थित असतात. या कार्यक्रमा दरम्यान यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण देखिल केले जाते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft