एकदिवशीय कार्यशाळा संपन्न



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे शाडूच्या मातीपासून गणपती कसे तयार करतात याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला सिद्धिविनायक तेली मूर्तीकाराने एक मुर्ती कशी तयार करतात, त्याच प्रात्यक्षिक दाखवलं. त्यानंतर प्रशिक्षणार्थींनी उत्तम मुर्त्या बनवल्या. कार्यशाळेचा विडिओ सोबत दिलेल्या लिंक वरती आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/464089787427733/

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे ,
कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft