फोल्डींग्सच्या साह्याने ग्रीटींग्स व फ्रेम्स बनविण्याचे विनामूल्य प्रशिक्षण..ओरिगामी प्रात्यक्षिक च्या यशस्वी प्रतिसादानंतर पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे टी बॅग फोल्डींग्स, आयरिस फोल्डींग्स, पेपर क्विलिंग व थ्रेड आर्ट चे विनामूल्य प्रात्यक्षिक प्रशिक्षण गुरुवार, दिनांक २२ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी २ ते ५ ह्या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, बेसमेंट हॉल, नरिमन पाँईट, मुंबई -४०००२१ येथे आयोजित केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी कार्यालयीन वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेमध्ये कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी (दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे ,
कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft