महिलांसाठी ३० ऑगस्ट (मंगळवार) रोजी सौंदर्यविषयक कार्यशाळा.
प्रवेश नि:शुल्क

सुंदर व नीटनेटके रहावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते मग ती नोकरी करणारी असो वा गृहिणी असो. २१ व्या शतकातील स्त्री  नोकरी व घर सांभाळून स्वत:च्या व्यक्तिगत सौंदर्याबाबत जागरुक झाली आहे. ह्याच उद्देशाने व्यक्तिगत सौंदर्य प्रसाधन म्हणजेच Personal Grooming या विषयावरील  विनामूल्य कार्यशाळा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी २ ते ५ ह्या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, बेसमेंट हॉल, नरिमन पाँईट, मुंबई - ४०००२१. येथे आयोजित केली आहे.  कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ ) वर संपर्क साधावा.

 

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे ,
कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft