कॅनव्हास पेंटिंगची कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्य़ासपीठातर्फे कॅनव्हास पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दुपारी २ ते ५ यावेळेत बेसमेंट, यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत पोतकाम चित्रकला आणि चाकू चित्रकलेचे धडे देण्यात येणार असून यासाठी प्रशिक्षणार्थ्याकडून कोर्सची फी ३ हजार रूपये, तर मटेरिअल्स फी १ हजार ५०० रूपये आकारली जाईल. संपर्क संजना पवार - ८२९१४१६२१६, २२०४५४६०, २२०२८५९८ (२४४)

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे ,
कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft