crear sitio web con WordPress

ललिता बाबर, अॅथलेटिक्सपटू ( यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय विशेष युवा क्रिडा पुरस्कार, रु. ५१,०००/- धनादेश व सन्मापत्र, स्मृतिचिन्ह व शाल )
संतोष गर्जे ,सहारा अनाथालय, गेवराई जि. बीड (यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवक) रुपये २१,०००/- धनादेश, सन्मापत्र, स्मृतिचिन्ह व शाल.
हेमलता तिवारी, स्वराधार परिवार, मुंबई ( यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार (युवती ) रु. २१,०००/- धनादेश, सन्मापत्र, स्मृतिचिन्ह व शाल
दत्तू भोकनळ, नौकानयन ( यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रिडा पुरस्कार (युवक ), रु. २१,०००/- धनादेश, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल.
अभिलाषा म्हात्रे, कबड्डीपटू ( यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रिडा पुरस्कार (युवक ), रु. २१, ०००/- धनादेश, सन्मापत्र, स्मृतिचिन्ह व शाल.

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा पुरस्कार प्रदान..
बांधिलकी (प्रथम क्रमांक : कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय. देवळा, जि. नाशिक स्वरुप रु. १०,०००/- चा धनादेश व प्रमाणपत्र )
प्रेरणा ( द्वितीय क्रमांक : नतून महाविद्यालय सेलू. जि. परभणी, स्वरुप रु. ७,०००/-चा धनादेश व प्रमाणपत्र )
विद्यादीप (तृतीय क्रमांक : कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती जि. पुणे., स्वरुप रु. ५,०००/- चा धनादेशव व प्रमाणपत्र )
माजवता (उत्तेजनार्थ अ : कत्रुवार कला, रतनलाल काबरा विज्ञान आणि बी. आर.मंत्री वाणिज्य महाविद्यालय, मानवत, परभणी स्वरुप रु. २,०००/- चा धनादेश व प्रमाणपत्र
ज्योती ( उत्तेजनार्थ ब : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, उरून-इस्लामपूर, स्वरुप रु. २,०००/-चा धनादेश व प्रमाणपत्र )
संदन ( उत्तेजनार्थ क : न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर, स्वरुप रु. २,०००/- चा धनादेश व प्रमाणपत्र )

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft