राज्यस्तरीय वक्तृत्व व नेतृत्व शिबीर संपन्न

खा.सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानतर्फे शनिवार दिनांक 22 व रविवार 23 एप्रिल रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघ परळ, मुंबई येथे "राज्यस्तरीय युवा वक्तृत्व व नेतृत्व शिबीर" आयोजित करण्यात आले होते.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft