विज्ञानगंगा'चे सत्तावीसावे पुष्प...
'प्लास्टिक हे पर्यावरणाला वरदान की शाप'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सत्ताविसावे पुष्प इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबईचे प्रा. रा. ना. जगताप यांचे 'प्लास्टिक हे पर्यावरणाला वरदान की शाप' या विषयावरील व्याख्यान शुक्रवारी चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजीत करण्यात आले होते.

जगताप यांनी प्लास्टिकपासून जगभरात तयार होत असलेल्या वस्तू आणि समस्या याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्लास्टिकचा निचरा होत नसल्याने परदेशात कोणती प्रक्रिया केली जाते. हेही त्यांनी सांगितलं. त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/894387177436262/ व्हिडीओ मध्ये आहे.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft