crear sitio web con WordPress

'विज्ञानगंगा'चे सत्तावीसावे पुष्प...
'प्लास्टिक हे पर्यावरणाला वरदान की शाप'




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सत्ताविसावे पुष्प इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबईचे प्रा. रा. ना. जगताप यांचे 'प्लास्टिक हे पर्यावरणाला वरदान की शाप' या विषयावरील व्याख्यान शुक्रवार, दिनांक २२ जून २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई ४०००२१ येथे आयोजीत करण्यात आले आहे. तरी वरील कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft