दिव्यागांची मोफत तपासणी व नांव नोंदणी शिबीर

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रायल भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्तविद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता त्यांना मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे वाटप व नावनोंदणी करण्याकरिता परभणी, हिंगोली, नांदेड आणि दोंडाईचा इत्यादी ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ एप्रिल अपंग पुर्नवसन केंद्र, परभणी, ३० एप्रिल हिंगोली, १ मे नांदेड आणि ३ मे दोंडाईचा असे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft