"स्मरण"च्या चर्चासत्रामध्ये पालकांना मार्गदर्शन



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, मानव फाउंडेशन आणि टाटा इन्स्टिटयुट ऑफ सोशल सायन्य यांच्या संयुक्त विद्यमाने अपंग प्रवर्गातील "मानसिक आजारी" प्रौढांसाठी व त्यांच्या पालकांसाठी "स्मरण" या कार्यक्रमांतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी "मानसिक आजार" या विषयाचे जाणकार डॉक्टरांनी आणि तज्ज्ञ व्यक्तीनी उपस्थित पालकांना पालक संघटनांचे प्रतिनिधीना मार्गदर्शन केले.

   

अपंग हक्क अभियान संपर्क  

श्री. विजय कान्हेकर, संयोजक
अपंग हक्क अभियान
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft